Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शासकीय कार्यक्रमात सभापतींचं नाव कुठेय? विरोधक पेटले

शासकीय कार्यक्रमात सभापतींचं नाव कुठेय? विरोधक पेटले

Related Story

- Advertisement -

मुंबईत आज, शनिवारी संध्याकाळी महाराष्ट्र भूषण समारंभ हा शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांकडून निमंत्रण पत्रिका प्रिंट करण्यात आल्या आहेत. परंतु या पत्रिकेत विधान परिषदेच्या सभापतींच्या नावाचा उल्लेख नाहीये. त्यामुळे विरोधकांकडून सभागृहात या कार्यक्रमाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यावेळी विरोधकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना सभागृहात घेरलं.

- Advertisement -