घरव्हिडिओमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चुकीचे काम करणार नाहीत - भरत गोगावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चुकीचे काम करणार नाहीत – भरत गोगावले

Related Story

- Advertisement -

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर होत्या. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व शिंदे आणि फडणवीस सरकारमधील आमदारांची भेट घेतली, यावेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मुर्मूंना मोठा पाठिंबा मिळेल, असे वक्तव्य केले. इतर पक्षाचे आमदारसुद्धा नकळत मुर्मू यांना पाठिंबा देतील, असे भरत गोगावले म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही चुकीचे काम करणार नाही, त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमचा परिवार पुन्हा एकत्र येईल, असा विश्वास असल्याचे भरत गोगावले म्हणाले

- Advertisement -