घरव्हिडिओभरत गोगावले यांची मुख्यमंत्र्यांविरोधात रोखठोक भूमिका

भरत गोगावले यांची मुख्यमंत्र्यांविरोधात रोखठोक भूमिका

Related Story

- Advertisement -

आम्हा सर्व आमदारांच्या आग्रहाखातरच एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक आणि शिवसैनिकांच्या हितासाठी ही भूमिका घेतली आहे. असं वक्तव्य करत आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात रोखठोक भूमिका घेतली आहे. कठीण परिस्थितीत शिंदेंनी आमदारांना आधार दिला असं देखील ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -