- Advertisement -
Bharat Gogawale : मंत्रिपद का हुकलं?, गोगावलेंनी मांडली कळ आतल्या जिवाची! मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या भरत गोगावले यांच मंत्रिपद का हुकलं याचा खुलासा अलिबाग येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलाय. यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले.
- Advertisement -