घरव्हिडिओमी पुन्हा येईन' भारत गणेशपुरे अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत

मी पुन्हा येईन’ भारत गणेशपुरे अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडतेय. ‘मी पुन्हा येईन’ नावाची वेबसीरिज रिलीज झाली असून सीरिजमध्ये अभिनेते भारत गणेशपुरे महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

- Advertisement -