Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राऊतांनी ग्रामपंचायत निवडणूक लढून दाखवावी - भरत गोगावले

राऊतांनी ग्रामपंचायत निवडणूक लढून दाखवावी – भरत गोगावले

Related Story

- Advertisement -

राज्यामधील शिवसेना आणि ठाकरे गट हा संघर्ष अद्यापही संपलेला नाहीये. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण टोकाला गेले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनेचे भरत गोगावले यांनी ओपन चॅलेंज दिलं आहे. भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?-पाहा-

- Advertisement -