Sunday, January 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सावरकरांविरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा ठाण्यात निषेध

सावरकरांविरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा ठाण्यात निषेध

Related Story

- Advertisement -

राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यात गदारोळ सुरू आहे. याच मुद्यावरून ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के तसेच आमदार प्रताप सरनाईकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला.

#congress #mpcongress #bharatjodo #rahulgandhi #bharatjodoyatra #priyankagandhi #incmp #kamalnath #inc #indiannationalcongressparty #indianyouthcongress #priyankagandhivadra #kamalnathji #soniagandhi #indorecongress #bjpmuktmp #congressparty #congressindia #sanwercongress #vijayrathore #sanwer #kishancongress #digvijaysinghji

- Advertisement -