Sunday, January 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र राहुल गांधींनी दाखवलं वाचून

सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र राहुल गांधींनी दाखवलं वाचून

Related Story

- Advertisement -

राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यात गदारोळ सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भारत जोडो यात्रा रोखण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, राहुल गांधी आपल्या वक्तव्याशी ठाम आहेत. एवढंच नव्हे राहुल गांधी यांनी कागदपत्र सादर करून फडणवीसांनीही हे पत्र वाचावं, असं आवाहन केलं आहे.

#congress #mpcongress #bharatjodo #rahulgandhi #bharatjodoyatra
#priyankagandhi #incmp #kamalnath #inc #indiannationalcongressparty
#indianyouthcongress #priyankagandhivadra #kamalnathji #soniagandhi
#indorecongress #bjpmuktmp #congressparty #congressindia

- Advertisement -