घरव्हिडिओशिवसेनेने आपल्या कोट्यातील तीन अपक्षांना मंत्रिपदं द्यायची गरज काय होती?

शिवसेनेने आपल्या कोट्यातील तीन अपक्षांना मंत्रिपदं द्यायची गरज काय होती?

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात सध्या मोठया प्रमाणावर राजकीय नाट्य घडत आहे, यावरच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ही वेळ आव्हान देण्याची नाही तर माणसं जोडण्याची आहे. मंत्रिपदावरून काही आमदारांच्या मनात नाराजी आहे. महत्वाची खाती घेतली नाही हीच खदखद आमदारांमध्ये आहे. त्याचबरोबर झालेल्या चुका उदार मनाने कबूल केल्या पाहिजेत, असं ही नाराजीचं वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले.

Shiv Sena MLA Bhaskar Jadhav has also reacted to the fact that a large scale political drama is taking place in Maharashtra at present. This is not a time to challenge, it is a time to connect. Some MLAs are dissatisfied with the ministerial post. This is exactly what is happening among the MLAs. At the same time, Shiv Sena MLA Bhaskar Jadhav expressed his displeasure that the mistakes made should be accepted with a generous mind.

- Advertisement -