Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राऊतांच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया

राऊतांच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -