Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भास्कर जाधव यांनी बैठकीपूर्वी जाहीर केली नाराजी,भाजपलाही सुनावले

भास्कर जाधव यांनी बैठकीपूर्वी जाहीर केली नाराजी,भाजपलाही सुनावले

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर जयंत पाटील आणि नाना पटोले मुलाखती देताना वेगळी माहिती देत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

- Advertisement -