Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भास्कर जाधवांचा भाजपवर घणाघात

भास्कर जाधवांचा भाजपवर घणाघात

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत आणि रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे. सख्खे चुलत भाऊ समोरासमोर उभे राहणार आहेत. पानिपतच्या युद्धात एकमेकांच्या विरोधात दिल्लीच्या बादशहासाठी लढत आहेत. पण दिल्लीचा बादशहा मात्र सहिसलामत आहे. मरताय ते फक्त महाराष्ट्राती मराठी लोक मरत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केलं आहे. गेल्या २५ वर्षांपासून भाजपचे एककलमी कार्यक्रम आहे. यावेळी भास्कर जाधवांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

- Advertisement -