घरव्हिडिओभास्कर जाधवांचा नितेश राणेंवर हल्लाबोल

भास्कर जाधवांचा नितेश राणेंवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा  होत आहे. नितेश राणेंनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर केलेल्या टिकेमुळे  शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी केली होती. दरम्यान नितेश राणेंना आम्ही आमच्या पक्षाकडून समज देत आहोत यापुढे ते असं काही बोलणार नाही मात्र त्यानंतही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टिका करण्यास सुरूवात केली. असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -