Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपची B आणि C टीम लोकांना माहिती आहे- भास्कर जाधव

भाजपची B आणि C टीम लोकांना माहिती आहे- भास्कर जाधव

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज (10 जून) मतदान प्रक्रिया पार पडतेय. भाजप आणि मविआ यांच्यात सामना रंगला आहे. दरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधलाय. हवेत उडणारे भाजपचे विमान संध्याकाळी खाली उतरेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलीये.

 

- Advertisement -

Voting for 6 Rajya Sabha seats is going on today (June 10). The Battle between BJP and Mahavikas Agadi . Meanwhile, MLA Bhaskar Jadhav, while talking to media, targeted BJP

- Advertisement -