घरव्हिडिओअनिल बोंडे यांचा भास्कर जाधवांवर निशाणा

अनिल बोंडे यांचा भास्कर जाधवांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी राणे पितापुत्रांवर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर देत भास्कर जाधव यांच्यावर घणाघात केला.

- Advertisement -