Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भास्कर जाधवांचा पाहा विधानसभेतील रुद्र अवतार

भास्कर जाधवांचा पाहा विधानसभेतील रुद्र अवतार

Related Story

- Advertisement -

अधिवेशनावेळी सभागृह दणाणून सोडणारे भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच अभिनंदन करत भाजपवर टीकेची तोफ डागलीये

- Advertisement -