Friday, May 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खेडच्या सभेवरून भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर पलटवार

खेडच्या सभेवरून भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर पलटवार

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा झाली होती. या सभेला प्रत्युत्तर देण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तिथेच सभा घेतली. उद्धव ठाकरेंचे सर्व मुद्दे खोडून काढत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. तसेच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंसह रामदास कदमावंर पलटवार केला आहे.

- Advertisement -