Tuesday, August 9, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भावना गवळींना हटवण्यामागचे राऊतांनी सांगितले कारण

भावना गवळींना हटवण्यामागचे राऊतांनी सांगितले कारण

Related Story

- Advertisement -

लोकसभेच्या प्रतोदपदावरुन खासदार भावना गवळी यांना हटवून त्यांच्या जागी ठाण्याचे खासादर राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्र लिहून लोकसभेच्या प्रतोदपदावर नियुक्त करण्याबाबत विनंती केली होती. परंतु भावना गवळी यांची का उचलबांगडी करण्यात आली यावरुन चर्चा सुरु होती. अखेर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भावना गवळी कायदेशीर प्रक्रियेत अडकल्या असल्यामुळे त्यांच्या जागी खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

- Advertisement -