Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'भवानी'चं वजन १३० किलो, लांबी १३ फूट

‘भवानी’चं वजन १३० किलो, लांबी १३ फूट

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडनमधल्या म्युझियममध्ये असल्याचं आपल्या सगळ्यांना माहितीये. पण छत्रपतींची ‘भवानी’ आता नाशिकमध्ये अवतरली आहे. तीची लांबी १३ फूट आहे आणि वजन तब्बल १३० किलो!

- Advertisement -