घरव्हिडिओभयभीत आणि नाईट शूटची धमाल

भयभीत आणि नाईट शूटची धमाल

Related Story

- Advertisement -

भयभीत हा  भयपट 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि मृणाल मुख्य भुमिकेत आहेत. या भयपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव मृणालने आपलं महानगरबरोबर शेअर केला आहे.

- Advertisement -