घरव्हिडिओभीम आर्मीच्या 'रावण' भीमा कोरेगावत

भीम आर्मीच्या ‘रावण’ भीमा कोरेगावत

Related Story

- Advertisement -

भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांने १ जानेवारी रोजी सरकारचा विरोध झुगारून भीमा कोरेगाव येथे उपस्थिती लावली. यावेळी तरुणांमध्ये तो चांगलाच लोकप्रिय असल्याचे दिसले. कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मी आता दरवर्षी येणार, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखरने माय महानगरशी बोलताना दिली.

- Advertisement -