Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भीमा कोरेगाव हिंसाचार नेमकं प्रकरण काय , शरद पवारांची साक्ष का घेतली...

भीमा कोरेगाव हिंसाचार नेमकं प्रकरण काय , शरद पवारांची साक्ष का घेतली जातेय?

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणी साक्ष घेण्यात आली. 2018 साली घडलेल्या भीमा कोरेगाव हिंसाचाराचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. नेमकं त्यावेळी काय घडलं होतं आणि शरद पवारांच या घटनेशी काय संबध आहे जाणून घेऊयात

- Advertisement -