मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. या सण संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो.नक्की या सणाच काय महत्त्व आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.