Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ ओबीसीकरता आंदोलन करा, भुजबळांचे आवाहन

ओबीसीकरता आंदोलन करा, भुजबळांचे आवाहन

Related Story

- Advertisement -

OBC समाजाचं आरक्षण संपाव हा डाव असून याविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘विरोधकांनी आंदोलन करावे. माझ्याविरोधात करा किंवा अजून कोणाविरोधात करा. पण, ओबीसीकरता आंदोलन करा’, अशी प्रतिक्रिया अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

- Advertisement -