Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हॉट अॅन्ड बोल्ड भूमी

हॉट अॅन्ड बोल्ड भूमी

Related Story

- Advertisement -

भूमी पेडणेकरने सुरुवातीपासून वेगळा मार्ग निवडून चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. पण तिला नेहमीच सालस भूमिकेत पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता केलेल्या हॉट फोटोशूटमुळे भूमी सध्या चर्चेत आली आहे.

- Advertisement -