Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ म्हणे हे आहेत 'बिग बॉस मराठी २' चे स्पर्धक; सत्य की एप्रिल...

म्हणे हे आहेत ‘बिग बॉस मराठी २’ चे स्पर्धक; सत्य की एप्रिल फुल

Related Story

- Advertisement -

आता लवकरच ‘बिग बॉस मराठी २’ सुरू होणार आहे. या पर्वात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. नुकतच कलर्स मराठीच्या ऑफिशीएल इन्स्टाग्रामवर बिग बॉस २ च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धकांची नावं रिव्हील केली आहेत.

- Advertisement -