घरव्हिडिओबिग बॉस फेम एजाज खान ड्रग्जच्या विळख्यात

बिग बॉस फेम एजाज खान ड्रग्जच्या विळख्यात

Related Story

- Advertisement -

एजाज खान हा बिग बॉसचा माजी स्पर्धक नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिला. मात्र आता एजाज एका वेगळ्याच गोष्टीत अडकला आहे. ही साधीसुधी गोष्ट नसून नशेच्या गोळ्या एजाजकडून पोलिसांना सापडल्या आहेत. एजाज आता पुन्हा एकदा नव्याने वादात सापडला आहे.

- Advertisement -