Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिग बॉस १२ | मेघा धाडेचे खळबळजनक आरोप | त्या पुरुषांनाही घराबाहेर...

बिग बॉस १२ | मेघा धाडेचे खळबळजनक आरोप | त्या पुरुषांनाही घराबाहेर काढा

Related Story

- Advertisement -

मराठी बिग बॉस विजेती मेघा धाडे ही हिंदी बिग बॉस १२ मधून बाहेर पडली आहे. तिने आता इतर स्पर्धकांच्या विरोधात नाराजीचा सूर लावला आहे. बिग बॉसच्या घरात महिलांचा अपमान केला जातो, असा खळबळजनक आरोप तिने केला आहे. Megha Dhade Eviction Interview | Megha Dhade Slams Deepak and Rohit

- Advertisement -