घरव्हिडिओप्रेक्षक म्हणतात, शिवानी नाही विणा फिनालेची खरी दावेदार

प्रेक्षक म्हणतात, शिवानी नाही विणा फिनालेची खरी दावेदार

Related Story

- Advertisement -

नेहा आणि शिवानी पेक्षा शिव आणि विणा फिनालेसाठी खरे उमेदवार आहेत असे जनतेचे म्हणणे पडले. तर काहींनी तर शिवानीला जिंकवण्यासाठी मुद्दामूद आऊट सदस्याकडून हे नॉमिनेशन कार्य करवून घेतले असे आरोप बिग बॉसवर केले आहेत.

- Advertisement -