Tuesday, October 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ घरामध्ये रंगणार “फळ की निष्फळ” हे उपकार्य

घरामध्ये रंगणार “फळ की निष्फळ” हे उपकार्य

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अजून एक उपकार्य रंगणार आहे “फळ की निष्फळ” यामध्ये पणाला लागणार आहेत घरामधील फळं. या उपकार्यातील विजयी टीममधील सदस्यांना घरातील फळं खाण्याची परवानगी असेल. या उपकार्या दरम्यान विकास अक्षयवर संतापला आहे. विकास अक्षयच्या संचालनावर नाराजी व्यक्त करत विकास अक्षयवर संतापतो. तसेच आज विकास विशालची माफी मागताना दिसणार आहे. विशाल विकासला टास्कमध्ये काहीतरी बोलून गेला असावा त्यामुळे विकासला विशाल आपल्या मनातील गोष्ट सांगणार आहे.

- Advertisement -