घरव्हिडिओबिग बॉस करत आहेत सदस्यांना फ्रीज...

बिग बॉस करत आहेत सदस्यांना फ्रीज…

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून प्रचंड भावुक वातावरण आहे. जिथे वादविवाद, भांडण, कट – कारस्थान होत होती तिथे आज सगळ्यांचे डोळे पाणावले आहेत. पण याबरोबर सदस्यांसोबत बिग बॉस काही वेगळाच गेम खेळत आहेत. घरातील सर्व सदस्य कालपासून एकएककरून फ्रीज होत आहेत आणि मग रिलीज. आज बाथरूममध्ये देखील सदस्यांची गंमत सुरू असताना बिग बॉस यांनी त्यांनाच फ्रीज केले. पहिले उत्कर्ष, मग मीरा आणि जय देखील झाला फ्रीज. विकास त्यांना जेव्हा मदत करायला गेला तेव्हा बिग बॉसने त्याला देखील फ्रीज केले. बघूया अजून कोण कोण होणार फ्रीज.

- Advertisement -