Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ A ग्रुपने केलं आदिशला टार्गेट

A ग्रुपने केलं आदिशला टार्गेट

Related Story

- Advertisement -

आदिशची एंट्री झाल्यापासून तो प्रत्येक सदस्याशी हुज्जत घालताना दिसत आहे असे स्नेहाचे आणि इतर सदस्यांचे मत आहे. आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खळबळ उडाली आहे. सगळेच त्याच्याविषयी तर काही त्याच्या विरोधात बोलू लागले आहेत. बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या गृपमध्ये नकारात्मक भावना आहे जी वेळोवेळी दिसून आली आहे. आदिश आणि जय नंतर आता स्नेहा आणि आदिश मध्ये देखील वाद होणार आहे. एका टास्क दरम्यान आदिश स्नेहाकडे चर्चा करायला जाणार आहे पण, त्या चर्चेचे रूपांतर भांडणामध्ये होणार आहे.

- Advertisement -