घरव्हिडिओबिग बॉसच्या घरातील मास्टरमांईड उत्कर्ष शिंदे

बिग बॉसच्या घरातील मास्टरमांईड उत्कर्ष शिंदे

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांनी हे सिध्द केले “मैत्रीचं पारड नेहेमीच भारी असतं” बिग बॉसच्या घरातील कॅप्टन्सी टास्क दरम्यान सगळ्यांनी महत्वपूर्ण गोष्टींच बलिदान केलं. दरम्यान , उत्कर्ष मीरा,जय, गायत्रीला सांगतोय की B ग्रुपला माहिती नाहिये आपली बॉन्डींग खूप स्ट्राँग आहे. ते त्यांची बुद्धी आपल्याला वेगळं करण्यात वाया घालवत आहे.

- Advertisement -