Monday, October 25, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ स्नेहा-जयच्या जवळीकवरुन सुरेखा झाली नाराज

स्नेहा-जयच्या जवळीकवरुन सुरेखा झाली नाराज

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन कार्य पार पडले. ज्यामध्ये घरातील पाच सदस्य सेफ झाले आणि बाकी सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. कालपासूनच सुरेखा कुडची सदस्यांवर थोड्या नाराज असल्याचे दिसून येत आहे. जीपमध्ये बसण्याची संधी कोणत्या सदस्याला मिळेल यावरून टीम घेत असलेल्या निर्णयावर काल सुरेखा ताईंनी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाल्या तुम्ही जे ठरवाल त्याला मी मत देईन. आज देखील जय त्याविषयीच सुरेखाताईंशी बोलताना दिसणार आहे. तो त्याचा मुद्दा मांडणार आहे. तसेच जय आणि स्नेहाच्या वाढत्या जवळीकीमुळे सुरेखा आणि दादूस काहीसे नाराज झाल्याचे दिसतेय.

- Advertisement -