Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कॅप्टन बनण्यासाठी दोन्ही ग्रुपमधील सदस्यांनी लावला जोर

कॅप्टन बनण्यासाठी दोन्ही ग्रुपमधील सदस्यांनी लावला जोर

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सुरू झाले “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य. आणि याच टास्क दरम्यान टिम B आणि टिम A मधील सदस्य एकमेकांना चांगलीच स्पर्धा देत असल्याचे दिसून आले. यामध्ये विशाल आणि विकासमध्ये मतभेद झाले तर दुसरीकडे जय आणि विकासमध्ये बाचाबाची झाली. दादूस, सोनाली, गायत्री, विकास सगळे सदस्य कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवण्यास अयशस्वी ठरले. बघूया आज टास्क मध्ये सदस्य काय करतील ? कसा पार पाडतील हा टास्क ?

- Advertisement -