Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुरेखा कुडची आणि गायत्रीमध्ये दुश्मनी

सुरेखा कुडची आणि गायत्रीमध्ये दुश्मनी

Related Story

- Advertisement -

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी कार्यक्रम आणि त्यामधले वेगवेगळे टास्क यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगते आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणर आहे “खुलजा सिमसिम” हे कॅप्टन्सी कार्य. आणि या टास्कसाठी टीम A मधील सदस्यांनी जय आणि गायत्री या दोन उमेदवारांची नावे दिली आहेत. या टास्कसाठी देखील सदस्य तितक्याच मेहनतीने लढत देणार यात काहीच शंका नाही. पण, ती हिंदीमध्ये कहावत आहे ना, “अब आया ऊँट पहाड़ के नीचे” तशी गत होणार आहे. हल्लाबोल या टास्कसाठी दोन्ही टीममधल्या सदस्यांनी एकमेकांना खडेबोल सुनावले.

- Advertisement -