Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कॅप्टन्सी कार्य जिंकण्यासाठी विकासने आखली रणनीती

कॅप्टन्सी कार्य जिंकण्यासाठी विकासने आखली रणनीती

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून सुरू आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. काल टीम A पुर्णपणे जणू मीरासाठीच खेळत होती की काय असा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला असेलच. मीनलची कॅप्टन बनण्याची इच्छा अपुरी राहिली कारण, उमेदवारीमधून ती बाहेर पडली. आता विकास एक मास्टरप्लॅन बनवणार असून तो त्याच्या मित्रांना जिंकवण्यसाठी प्लॅन करत आहे.

- Advertisement -