Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ टास्कदरम्यान मीनलविरोधात जयची नवी खेळी

टास्कदरम्यान मीनलविरोधात जयची नवी खेळी

Related Story

- Advertisement -

आज घरामध्ये संयमाची ऐशी तैशी हे साप्ताहिक कार्य सध्या सुरु आहे.  या टास्कसाठी आता मीनलविरोधात जय, मीरा आणि तृप्ती देसाई यांनी नवा प्लॅन आखला आहे. मीरा जयला मीनलला केस कापायला सांग असं आयडिया देताना दिसतेय .त्यामुळे मीराच्या सांगण्यावरून जय खरचं मीनलला मुंडण करायला सांगतो हे आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे.

- Advertisement -