Sunday, October 24, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तयार झाला तिसरा गट

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तयार झाला तिसरा गट

Related Story

- Advertisement -

बिग बॉसच्या घरात स्नेहा, सुरेखा कुडची, दादुस, तृप्तीताईंचा एका वेगळा स्वतंत्र ग्रुप तयार झालेला दिसतो आहे. हा गट म्हणजे घरातला C ग्रुप. तृप्ती ताई म्हणाल्या C फॉर क्लिअर. A च्या आणि B च्या बाजूने नसलेला ग्रुप. तर आज याच ग्रुपमध्ये चर्चा रंगणार आहे. या वेळी स्नेहा मीराच्या वागणूकी बद्दल बोलताना दिसत आहे.

- Advertisement -