घरव्हिडिओतृप्ती-दादूस आणणार का घरात नवा ट्विस्ट?

तृप्ती-दादूस आणणार का घरात नवा ट्विस्ट?

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरात दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरू आहे. टीम A आणि टीम B मध्ये चांगलेच शाब्दिक युध्द रंगले आहे. आज जय आणि गायत्री हल्लाबोल टास्कसाठी बाईकवर बसणार आहेत. यावेळी विशाल, विकास, मीनल, आविष्कार साबणाचं पाणी टाकून जय आणि गायत्रीला बाईकवरून उठवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. याच टास्कदरम्यान तृप्ती देसाई आणि दादूस टीम A मध्ये मिसळण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. त्यामुळे या हल्लाबोल टास्कनंतर घरात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -