घरव्हिडिओमला खेळ समजायला उशीर लागला..शिवलीला

मला खेळ समजायला उशीर लागला..शिवलीला

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नाव मोठे लक्षण खोटे या पार पाडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले आहे. नॉमिनेट झालेल्या सदस्यांना वाटू शकते की त्यांचे योगदान अधिक आहे आणि याचसाठी त्या सदस्यांना व्यक्त होण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. यावेळी शिवलीला यांनी मला खेळ समजायला थोडा उशीर लागला असे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -