घरव्हिडिओबिग बॉसच्या घरात रंगला इमोशनल ड्रामा

बिग बॉसच्या घरात रंगला इमोशनल ड्रामा

Related Story

- Advertisement -

बिग बॉसच्या घरात दररोज नवीन काही तरी घडत असते. प्रेम,राग,द्वेष यासोबतच स्पर्धकांचे एकमेकांशी विशेष नाते जुळत जाते. दरम्यान , बिग बॉसच्या चावडीत आज दादुस आणि तृप्ती देसाई यांचा धम्माल डान्स परफॉर्मन्स रंगणार आहे तर दुसरीकडे स्नेहाने दादुससाठी भावनिक पत्र लिहलं आहे.हे पत्र वाचल्यानंतर दादुससह घरातील इतर सदस्यांचे डोळे देखील पाणावले.

- Advertisement -