Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिग बॉसच्या घरात नेहा आणि शिव ठाकरेची एन्ट्री

बिग बॉसच्या घरात नेहा आणि शिव ठाकरेची एन्ट्री

Related Story

- Advertisement -

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 3 च्या विकेंडच्या चावडीत जय- आदिशचा रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे. चाहत्याच्या अतरंगी डिमान्ड नंतर घरातील दोन दुश्मन एकत्र रोमँटिक डान्स करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान,घरामध्ये बिग बॉसमधील पूर्व स्पर्धक शिव ठाकरे आणि नेहा यांनी घरातील सदस्यांना काही टीप्स दिल्या आहे. तसेच मीराला शिव-नेहा महत्वपूर्ण संदेश देत म्हणाले की, तुझी दुसरी बाजू देखील प्रेक्षकांना कळू दे

- Advertisement -