Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ टास्क जिंकण्यासाठी सदस्य करत आहेत साम-दाम-दंड भेदचा वापर

टास्क जिंकण्यासाठी सदस्य करत आहेत साम-दाम-दंड भेदचा वापर

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस आज सदस्यांना भन्नाट टास्क देणार आहेत. आणि याचसाठी घरामध्ये भरणार आहे मासळी बाजार. टास्कमध्ये राडा, प्लॅनिंग होणार नाही असं तर शक्यच नाही ना ! आज घरामध्ये सुरू आहे चोराचा मामला… म्हणजेच बिग बॉस मराठीच्या मासळी बाजारात होणार आहे चोरी. टास्क जिंकायला सदस्य साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करतात. आपल्या टीमकडे कसे पैसे जास्त गोळा करता येतील यासाठी घरातील सदस्यांमध्ये सुरू आहे चोरी करण्याचे प्लॅनिंग. आता दुसरी टीम हे कितपत होईल देईल हे बघूया आजच्या भागामध्ये. याचविषयी आज मीरा, जय, उत्कर्ष यांची चर्चा सुरू आहे की, पैसे लपवूया तर दुसरीकडे, विशाल आणि मीनल यांची चर्चा सुरू आहे कसे पैसे चोरता येतील यावर.

- Advertisement -