Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिग बॉसने घेतली सर्व सदस्यांची शाळा

बिग बॉसने घेतली सर्व सदस्यांची शाळा

Related Story

- Advertisement -

बिग बॉसच्या घरामध्ये काल सदस्यांना स्वत:चं मूल्यांकन ठरवणारा टास्क दिला होता. या टास्कमध्ये कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळं विजेता सदस्याला मिळणारी रक्कम बिग बॉस यांनी कमी केली.

- Advertisement -