Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सीडीएस बिपीन रावत यांच्या भरवश्याच्या मिग 17 V5 हेलिकॉप्टरच्या अपघाताने देश हादरला

सीडीएस बिपीन रावत यांच्या भरवश्याच्या मिग 17 V5 हेलिकॉप्टरच्या अपघाताने देश हादरला

Related Story

- Advertisement -

कुन्नुर जवळील निलगिरी पर्वतरांगात बिपीन रावत यांच्यासह १४ जणांना घेऊन जाणार हेलिकॉप्टर कोसळलं. पत्नी मधुरिका रावत यांचा या दुर्घटनेत मृत्यु झालाय. मिग17 हे खूपच भरवश्याचं हेलिकॉप्टर अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरत येतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या झालेल्या दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -