Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ असे कधी होईल याचा विचारही केला नव्हता

असे कधी होईल याचा विचारही केला नव्हता

Related Story

- Advertisement -

देशाचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्यासोबत प्रदीर्घकाळ काम केलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर यांची प्रतिक्रिया.

- Advertisement -