Monday, March 20, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रेड्याचा वाढदिवस ठरतोय कुतूहलाचा विषय

रेड्याचा वाढदिवस ठरतोय कुतूहलाचा विषय

Related Story

- Advertisement -

औरंगाबदेत सूरज नावाच्या रेड्याच्या वाढदिवसाची चर्चा रंगत आहे. चेलीपुरा भागात राहणारे शंकरलाल पहाडिया यांचा सूरज नावाचा रेडा दोन वर्षांचा झाला. पहाडिया यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले, त्याचबरोबर रेड्याची मिरवणूक काढली. यासह केक कापून सूरज नावाच्या रेड्याचा वाढदिवस साजरा केला.

- Advertisement -