घरव्हिडिओभाजपाची जोरदार मोर्चेबांधणी, शिंदे गट संभ्रमात

भाजपाची जोरदार मोर्चेबांधणी, शिंदे गट संभ्रमात

Related Story

- Advertisement -

नववर्ष सुरू होताच भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपाचे हे मिशन 144 असणार आहे. यामुळे शिंदे गटाचे टेन्शन मात्र वाढणार आहे.

- Advertisement -