घरव्हिडिओमहाविकास आघाडीला बाबासाहेबांबद्दल तिरस्कार- भाई गिरकर

महाविकास आघाडीला बाबासाहेबांबद्दल तिरस्कार- भाई गिरकर

Related Story

- Advertisement -

सहा डिसेंम्बर रोजी ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. भाजपा प्रतोद भाई गीरकर यांनी महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा टीका करत महाविकास आघाडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तिरस्कार असल्याची टीका केली.

- Advertisement -